Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकार विरोधात निदर्शनं व धरणे आंदोलन  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - भारती...




























  • भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकार विरोधात निदर्शनं व धरणे आंदोलन 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. स्थानिक तहसील कार्यालय समोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा गडचांदूर शहराध्यक्ष सतीश उपलंचीवार, उपाध्यक्ष कवडू पाटील जरिले, तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, माजी सरपंच अरुण मडावी, पंस सदस्य नूतन जिवणे, माजी नगरसेवक अमोल आसेकर, माजी सरपंच प्रमोद कोडापे, प्रमोद गिरडकर, शंकरराव चिंतलवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top