राजुरा -
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे तसेच स्थानिक पंचायत समितीत समुह समन्वयक पदावर कार्यरत प्रसाद देशमुख वय ३१ यांचे चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान अल्पशा आजराने दुःखद निधन झाले. त्यांचे मागे आई-वडील आणि दोन बहिणी आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.