Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महाविकास आघाडी ने पुकारलेल्या बंद ला चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस ने महत्वाची भूमिका वठवली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - उत्तर प्रदेश येथील लखीमपूर येथिल बळीराजाला गाडीने चिरडले त्या घटनेच्या निषेधार्थ केंद्र सरकार च...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
उत्तर प्रदेश येथील लखीमपूर येथिल बळीराजाला गाडीने चिरडले त्या घटनेच्या निषेधार्थ केंद्र सरकार च्या विरोधात महाविकास आघाडी ने संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचे सामूहिक आव्हान दिले
ह्या बंद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ची भूमिका महत्त्वाची असली पाहिजे अशी सूचना प्रदेश अध्यक्ष ना जयंत पाटील साहेब ह्यांनी केल्या नंतर चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्या चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकातून रॅली काढून प्रतिष्ठाने बंद करीत जयपूरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक असे संपूर्ण शहर कडकडीत बंद करण्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेस ने महत्वाची भूमिका पार पाडली
आजच्या चंद्रपूर शहर बंद मध्ये जेष्ठ नेते आरिकर साहेब बोरकुटे, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, शशिकांत देशकर, धनंजय दानव, देव कंनाके, लोणकर साहेब, नौशाद सिद्दिकी, कुमार पॉल, प्रवीण जुमडे, प्रवीण झाडे, निसार शेख, चेतन धोपटे, संभाजी खेवले, राहुल देवतळे, नयन साखरे, विनोद लभाने, निमेश मानकर, अमित गावंडे, अभिनव देशपांडे, केतन जोरगेवार, मुन्ना तेमबुरकार, शुभम मुखर्जी, मनोज खंडेलवार तसेच चंद्रपूर बंद दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर शहराचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
चंद्रपूर शहरातील व्यापाऱ्यांनी चंद्रपूर शहर बंद ला छान प्रतिसाद दिळ्या बद्दल शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी व्यापाऱ्यांचे आभार मानले. 















Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top