- बळीराजाच्या अंगावर गाड्या घालून चिरडणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध
बल्लारपूर -
लखीमपुरी खीरी येथे झालेल्या शेतकरी बांधवांना चिरडून नरसंहार विषयी केंद्र सरकाराचा निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे संम्पुर्ण महाराष्ट्र 11 ऑकटोबर रोजी बंद आकारण्यात आला होता. नगर परिषदेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर एकत्रित येउन घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर बाजारपेठ बंद करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक सिक्की यादव, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाठक, शिवसेना शहर प्रमुख बाबा शाहू, शहर समन्वयक अधि. प्रणय काकडे, युवासेनेचे प्रदीप गेडाम, उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी कल्पना गोरघाटे, तालुका प्रमुख सुवर्णा मुरकुटे, महिला शहर प्रमुख ज्योती गेहलोत, नगरसेविका रंजीता बीरे, मीनाक्षी गलघट, प्रगती झुल्लारे, अंजली सोमबंसी, प्रभाकर मुरकुटे, अनुदान योजना समिती सदस्य, शेख युसूफ, नीरज यादव, गौरव नाडमवार, उमेश कुंडले, बॉबी कादासी, सुरेंद्र संधू, सोनु श्रीवास, जेष्ठ शिवसैनिक बादल कापसे व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता सह काँग्रेसचे नेते करीम, गटनेता देवेंद्र आर्य, सौ.छाया मडावी, घनश्याम मुलचंदानी, भास्कर माकोडे, जय करण सिंह बजगौती, राजेश नक्कावार, मेहबुब पठान, रवी मांतंगी सह महिला काँग्रेस चे अधि. मेघा भाले व इतर काँग्रेस कांग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. राकाँ चे राजेंद्र वैद्य, राकेश सोमाणी, बादल उराडे सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शांततेने मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सिक्की यादव, प्रकाश पाठक व बाबा शाहू यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.