Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सर्व तक्रारीचे कायदेशीर सल्ल्यानुसार निवारण ; ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीशी संपर्क करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित (भारत सरकार) नोंदणीकृत ग्राहकांच्या पुढील विषयासंबधी ज्या काही तक्रारी असतील त्...


ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित (भारत सरकार) नोंदणीकृत ग्राहकांच्या पुढील विषयासंबधी ज्या काही तक्रारी असतील त्या तुम्ही माझ्याकडे नोंदवू शकता. सर्व तक्रारीचे कायदेशीर सल्ल्यानुसार निवारण केले जाईल

ग्राहक तक्रार विषय
  1. दुकानदार किंवा मेडिकल यांचे कडून जास्त बिल आकारणी
  2. MRP पेक्षा जास्त रक्कम घेणे
  3. मुदत संपलेल्या वस्तू विकणे
  4. बिल्डर कडून फसवणूक
  5. हॉस्पिटल व डॉक्टर कडून जास्त बिल आकारणी
  6. विविध प्रकारच्या कंपनी कडून employee ची फसवणूक
  7. व्यापारी यांचेकडून फसवणूक.... इत्यादी तक्रारी तुम्ही नोंदवू शकता. 

दादाभाऊ केदारे
राष्ट्रीय अध्यक्ष
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती
9423121544

श्री. विरेंद्र पुणेकर
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती
जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रपूर
8888345341

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top