Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी विरेंद्र पुणेकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर - माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना भारत सरकार नोंदणीकृत नोंदणी क्र. १२५२६३ चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी श्री. विरेंद्र पुणेकर ...

चंद्रपूर -
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना भारत सरकार नोंदणीकृत नोंदणी क्र. १२५२६३ चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी श्री. विरेंद्र पुणेकर माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना आदी अडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दीपक कांबळे व राष्ट्रीय माहासचिव मा. श्री. कमलेश शेवाळे आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री. अमर बेंद्रे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रांची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी जबाबदारी सोपवत चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

बातम्या अधिक आहेत.... 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top