Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महेमूद मुसा यांच्या वाढदिवसाप्रसंगी रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय आयटीआय चे संस्थापक मह...

विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय आयटीआय चे संस्थापक महेमूद मुसा शेख यांच्या वाढदिवसाप्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व राष्ट्रीय आय टी आय च्या खुल्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय आयटीआय चे संस्थापक महेमूद मुसा शेख यांचे मनमिळावू व्यक्तिमत्व असल्याने व ग्रामीण गोरगरीब जनतेच्या कोणत्याही कामाकरिता सदैव धावून जाणारे म्हणून एक आगळीवेगळी ओळख असल्याने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पार्टीतील कार्यकर्त्यांनी व मित्रपरिवारांनी संयुक्तरित्या सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी राका तालुका अध्यक्ष संतोष दरेकर, राका शहर अध्यक्ष रकीब शेख, मो. नदीम शेख, संदीप पोगला, सुजित कावळे, सोनू चाउश इत्यादी उपस्थित होते.

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top