आज २६ जून रोजी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ पाटण येथे झरीजामणी भाजपाच्या वतीने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी मुकुटबन-आदिलाबाद रोडवर मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रद्द झालेले ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सतीश नाकले, पं.स. झरी सभापती राजेश्वर गोंड्रावार, झरी भाजपा महिला अध्यक्ष प्रियाताई भोयर, उपसभापती लताताई आत्राम, जि.प. सदस्य संगीता मानकर, जि.प.सदस्य मीनाक्षी बोलेनवार, जेष्ठ नेते अशोक बोदकूरवार, मुन्ना बोलेनवार, सुरेश मानकर, सतीश दासरवार, राम आईटवार, अनिल पावडे, अनिल पोटे, प्रवीण नोमुलवार, अमोल मुत्यालवार, श्याम बोदकूरवार, अंकुश लेंडे, संजय दातारकर, महेश बाडलवार, भुमारेड्डी पाटकुरवार, सचिन दुम्मनवार, प्रविण चुक्कलवार, मधु राजुरकर, बाळु चेडे, कुश कमेकर, गजानन आकुलवार, किशोर नेल्लावार, किशोर पाईलवार, अनिल कुंटावार व झरीजामणी तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ झरीजामणी भाजपा च्या वतीने पाटण येथे चक्काजाम आंदोलन
Aamacha Vidarbha
Link
Author
आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

Title: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ झरीजामणी भाजपा च्या वतीने पाटण येथे चक्काजाम आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रेमकुमार नारडलावार - आमचा विदर्भ प्रतिनिधी झरीजामणी - आज २६ जून रोजी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ पाटण येथे झरीजामणी भाजपाच्या वतीने...

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.