Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मालवाहक ट्रक पुलावर पलटल्याने एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील सोंडो येथील घटना अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेशन - तेलंगणातून छत्तीसगड येथे जात असलेला मालवाहक ट्रक क...

  • राजुरा तालुक्यातील सोंडो येथील घटना
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
तेलंगणातून छत्तीसगड येथे जात असलेला मालवाहक ट्रक क्रमांक CG 29 - L-0585 राजुरा तालुक्यातील सोंडो या गावा जवडील पुलावर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने सदर माल वाहक गाडी ही पुलावर कोसडली त्यामुळे झालेल्या घटनेत वाहनात बसून असलेले तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी रवी तल्लू याचा राजुरा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला तर अन्य सहकारी रवीकुमार चौरसिया व जाणिकराव हे गंभीर जखमी असल्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी अपघात स्थळाची पाहणी केली. विरुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सदानंद वडताकर, कुरसंगे मेजर, नरगेवर मेजर, विजय मुंडे व लक्ष्मीकांत खंडाळे हे करीत आहे. 







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top