Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोवरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आपचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध...

अनिल गंपावार - आपचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन करणारे. 

मुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रमुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रतुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ही ओळखले जाणारे. भजन-कीर्तनाच्या माध्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेदाच्या निर्मूलनासाठी जनजागृती करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती गोवरी गावात सोशल डिस्टेंसिंग व कोविड नियमांचे पालन करत साजरी करण्यात आली. 

गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, शुभम जुनघरी, तुषार लोहे, अमय ढेगंणे, अजय जुनघरी, करन जुनघरी, चेतन बोबाटे, मारोती लोहे, भाऊराव चतुरकर, प्रकाश काळे उपस्थित होते. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top