Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर जिल्हा "जिल्हा संघटक" पदी विश्वेश्वरराव बबन मडावी यांची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद न्यू दिल्ली चंद्रपूर जिल्हा "जिल्हा संघटक" पदी विश्वेश्वरराव बबन मडावी यांची निवड अनिल गंपावा...

  • अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद न्यू दिल्ली
  • चंद्रपूर जिल्हा "जिल्हा संघटक" पदी विश्वेश्वरराव बबन मडावी यांची निवड
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
समाजसेवेच्या तसेच आदिवासी समाजाच्या जागृतीच्या, विकासाच्या दृष्टीने तसेच तरुण पिढीला संधी देण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद न्यू दिल्ली द्वारा जिल्ह्यात संघटन वाढीच्या दृष्टिकोनातून 

विश्वेश्वरराव बबन मडावी यांची अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद न्यू दिल्ली, चंद्रपूर जिल्ह्याच्या "जिल्हा संघटक" पदी नुकतीच निवड झाली. समाजकार्यकारिता नेहमी धावून जाणारा कार्यकर्ता अशी विश्वेश्वरराव मडावी यांची ओळख आहे. नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top