Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या मनातील राजे - डॉ. मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महाकाली कॉलरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेच...

  • महाकाली कॉलरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेच्या मनावर राज्य करणारे राजे असून रयतेच्या कल्याणासाठी सदैव विचारकरून योजना आखून ती योजना पूर्णपणे यशस्वी करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हेच होते, त्यांचे शौर्य, त्यांचा प्रताप, त्यांचा बाणा आणि त्यांची शिकवण अंगिकारने हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल उक्त प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले ते चंद्रपुर शहरातील महाकाली कॉलरी परिसरात शहिद भगत सिंग चौक येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलते होते. 

भाजपा चंद्रपुर महानगर सचिव रामकुमार आकापेल्लीवार यांनी सुद्धा यावेळी मनोगत व्यक्ती केले. यावेळी अखिलेश रोहिदास, बाळू मेश्राम, विशाल पासवान, मनिष पासवान, राहुल गजभिये, निखिल सुकरकर, मनिष केवट, मिथलेश रविदास, रामनरायन रविदास, प्रविन उरकुडे, सुरेश पासवान, दसरथ ठाकुर, विक्रम ठाकुर, कैलाश भिमनवार, राजेन्द्र भैया, रोमेश असलवार, रमेश केवट, महेश केवट, पुरशोतम केवट, बबलू पासी, रवी यादव, रजनिश देठे, शिनू गडपेल्लीवार, आसिफ शेख, अविनाश पाटिल, तरीलेश माडूरवार, साहिल भारती, नावेद अली, अनिल यादव, राहुल रविदास आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. 




Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top