Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पत्रकार बनायचं.......
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डिजिटल मीडिया आणि फील्ड रिपोर्टिंगमध्ये रस असणार्‍यांसाठी उत्तम संधी विदर्भातील अग्रगण्य आमचा विदर्भ न्यूज पोर्टल ला प्रत्येक शहर, गावात प्र...

  • डिजिटल मीडिया आणि फील्ड रिपोर्टिंगमध्ये रस असणार्‍यांसाठी उत्तम संधी
विदर्भातील अग्रगण्य
आमचा विदर्भ न्यूज पोर्टल ला
प्रत्येक शहर, गावात प्रतिनिधींची आवश्यकता आहे. 
इच्छुक अर्जदारांना मराठी टायपिंग, सामान्य अनुवाद आणि बातम्यांसह स्वत: ला अपडेट ठेवण्याची कला आली पाहिजे. 

आमचा विदर्भ न्यूज वेबसाइट करिता फील्ड रिपोर्टिंगमध्ये काम करण्याकरिता कमी अनुभवी पत्रकार किंवा फ्रेशर्स यांना या क्षेत्रात कार्य करण्याकरिता आम्ही संधी उपलब्ध करून देत आहोत. 

इच्छुक अर्जदारांना मराठी टायपिंग, सामान्य अनुवाद आणि बातम्यांसह स्वत: ला अपडेट ठेवण्याची कला आली पाहिजे, तसेच इंटरनेट अनुकूल असणे खूप महत्वाचे आहे. अर्जदारांना वैदर्भीय भाषेत आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीत बातमी लिहिता आली पाहिजे. 

इच्छुक अर्जदारांनी 9975977378 वर अर्ज वॉट्सएप किंवा samarthbharat3@gmail.com वर मेल करावा. 
अधिक माहिती करिता 9975977378 नंबर वर संपर्क साधावा. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top