- नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण
गोंडपिपरी -
गोंडपिपरी तालुक्यातील मौजा करंजी येथील हर्षल रामप्रसाद कोडापे यांना शेतकरी कल्याण निधी अंतर्गत अपघातावरील वैद्यकीय उपचारा करीता आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्या. चंद्रपूर तर्फे रूपये 25 हजार रुपयाची अर्थिक मदत मंजूर करण्यात आली. राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांचा हस्ते रुग्णाच्या आईला धनादेशाचे वितरण करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.