- गडचांदूर - आदीलाबाद राष्ट्रीय महामार्ग 353B बंद
- 4-5 तास लोटूनही रोडवरील गाडीवर आडव्या पडलेल्या झाडाला हटवले नाही
गडचांदूर -
गड़चांदूर-कोरपना मार्गावर पावर हाउसच्या पुढे बालाजी सभागृहाजवळ आज पहाटे अचानक चालत्या ट्रॅकवर झाड कोसळल्याची घटना घडली. त्यामूळे या मार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पहाटे घटना घडूनही सकाळी 9 वाजेपर्यंत रस्ता सुरळीत करण्यात आला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजपणामुळे 4-5 तास लोटूनही रोडवरील गाडीवर आडव्या पडलेल्या झाडाला हटवले गेले नाही. रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था थांबल्यामुळे वाहनांची लांब रांग लागली आहे. त्यामूळे रोड वाहतूकदारामध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.