आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २० सप्टेंबर २०२४) -
चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ईएनटी तज्ञ डॉ.मंगेश गुलवाडे साहेब यांचा वाढदिवसा निमित्त महानगरात शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी विविध लोकोउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
- सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप कार्यक्रम - राकेश बोमनवार व टीम
- शहरातील विविध ठिकाणातील मंदिरात महाआरती - रामकुमार आकापल्लीवार, मुग्धा खांडे व त्यांच्या चमूच्या माध्यमातून
- मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना चे कॅम्प - डॉ. गुलवाडे हॉस्पिटल येथे प्रविण उरकुडे यांचा कडून कॅम्प चे आयोजन
- डेबु सावली वृध्दाश्रम - माजी नगरसेविका छबूताई वैरागडे, मयूर भोकरे, पवन ढवळे तर्फे फळ वाटप
- जल नगर परिसरात भव्य रोगनिदान शिबीर - राकेश बोमनवार, अमित निरंजने व त्यांच्या चमूच्या माध्यमातून
- दलित वस्तीत ब्लँकेट वाटप - रामकुमार आकापल्लीवार व त्यांच्या चमूच्या माध्यमातून
- सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवसाचे औचित्य साधत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार डॉ. मंगेशजी गुलवाडे यांचा हस्ते
विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून जनहितार्थ उपक्रमांनी डॉ. मंगेश गुलवाडे यांचा वाढदिवस साजरा होणार असल्याचे डॉ.साहेब मित्र परिवार ने कळविले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #DrMangeshGulwade #MangeshGulwade #DrSahebMitraParivar #birthday #21Saptember #Mahaartiintemple #ChiefMinistersPilgrimageScheme #DebuSawliOldAgeHome #Diagnosticcamp #Blanketdistribution #Honoringseniorcitizens
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.