आमचा विदर्भ - दीपक शर्मा
नवी दिल्ली - (दि. २६ जून २०२४) -
दि.25 जुन रोजी दूरदर्शन भवन कामिनी एन्टोरीयल हाॅल न्यु दिल्ली मध्ये भारती युवा वेल्फेअर फाऊंडेशन दिल्ली संयुक्त विद्यमाने मोहीत नारायण राष्ट्रीय अध्यक्ष भारती यूए वेलफेअर असोसिएशन आणि मुख्य संपादक भारत न्यूज यांनी आयोजित केलेल्या नॅशनल आयकॉन पुरस्कार २०२४ च्या कार्यक्रमात उपस्थित चंद्रपूर जिल्ह्य़ाचे व महाराष्ट्रात सामाजिक कार्यात व बैकीग क्षेत्रात कार्यरत असलेले यहोवा यिरे फाऊंडेशन चे सि. ई.ओ. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि गुन्हे नियंत्रण परिषद दिल्ली यांचे महाराष्ट्र राज्य सचिव डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२४ चा श्री.रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंञी भारत सरकार तसेच श्री.रघुनाथ सिंग श्रम व रोजगार मंञी उ.प्र यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. डाॅ.रमेशकुमार हे NGO व बैकीग क्षेत्रात काम करत असताना चंद्रपूर जिल्ह्य़ात व महाराष्ट्रात सामाजिक कार्य करत केले व कितीतरी बेरोज़गार लोकांना बैकीग क्षेञात व इत्तर ठिकाणी रोजगार मिळवून देणारे एकमेव सामाजिक कार्य करता डाॅ.रमेशकुमार यांना नॅशनल आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे रक्षा मंञी भारत सरकार राजनाथसिंह, भाजपा OBC मोर्चा अध्यक्ष विनय चौधरी, उप्र चे माजी मुख्यमंञी जगदम्बिका पाॅल, अभिनेता विंदु दारा सिंग, माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते, राज्यसभा टीव्ही DD1 जागरण नॅशनल न्यूज अँकर सौ.स्मृती रस्तोगी उपस्थित होत.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #Newdelhi #delhi #NationalIconAward #UnionMinister #Ramdasremembered #RaghunathSingh #MinisterofLaborandEmployment #BhartiUAWelfareAssociation #JehovahYireFoundation #InternationalHumanRights #CrimeControlCouncil #DefenseMinisterGovtofIndia #RajnathSingh #BJPOBCMorchaPresident #VinayChaudhary #FormerChiefMinisterofUP #JagdambikaPaul #ActorVinduDaraSingh
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.