Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: काँग्रेस तालुकाध्यक्ष उत्तम पेचे यांनी दिली उपोषण मंडपाला भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. १६ नोव्हेंबर २०२३) -         काँग्रेसचे कोरपना तहसील अध्यक्ष उत्तम पेचे, युवा...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १६ नोव्हेंबर २०२३) -
        काँग्रेसचे कोरपना तहसील अध्यक्ष उत्तम पेचे, युवा काँग्रेसचे शैलेश लोखंडे यांनी अल्ट्राटेक कंपनी विरोधात विरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषण मंडपला भेट देऊन आपले जाहीर समर्थन दिले. काल "आमचा विदर्भ" मध्ये 'कांग्रेस पक्षातील एकही मोठ्या नेत्यानी अजून पर्यंत उपोषण स्थळाला भेट नाही दिल्याने स्थानीय नागरिकांत आश्चर्श..??' या मठड्याखाली काँग्रेसच्या नेत्यांचा चिमटा घेतला होता त्यामुळे स्थानिक नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. 

        अल्ट्राटेक प्रशासन स्थानीय लोकांना आवडा देऊन भोपड़ा देण्याचे काम करत असल्याचे काँग्रेसचे कोरपना तहसील अध्यक्ष उत्तम पेचे यांनी सांगितले. स्थायीय आईटीआई झालेल्या विधार्थीयांना अप्रेंटिससाठी घेतले पाहिजे. दत्तक गावातील दर वर्षी २-३ पांदण रस्ते जरी बनवुन दिले तर ४ ते ५ वर्षात पांदण रस्त्याची समस्या मार्गी लागेल आणि शेतकरी लोकांना शेतात जाने सोपे होणार असल्याचे सांगितले.

        या वेळी मंचावर आमारण उपोषण ला बसलेले ग्रापं सदस्य रत्नाकर चटप, आवरपुर चे उपसरपंच बालकृष्ण काकडे सोबतच आशीष देरकर उपसरपंच बिबी, मेघा पेन्दोर सरपंच नांदा, प्रियंका दिवे सरपंच अवारपुर, अरुण काळे उपसरपंच हीरापुर,संजना सचिन बोन्डे, अरुण जुमनाके सरपंच लखमापुर, मारोती बुढे, हारून सिद्दीकी साहित अनेक स्थानीय ग्रापं पदाधिकारी उपास्थित होते. (aawarpur) (gadchandur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top