Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बोलेरोचा टायर फुटला - बोलेरोची ट्रक ला धडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चार जागीच ठार आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. २३ जून २०२३) -         पडोली कडून घुग्घूस कडे जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा टायर फुटल्...
चार जागीच ठार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. २३ जून २०२३) -
        पडोली कडून घुग्घूस कडे जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा टायर फुटल्याने बोलेरो वाहन रस्त्याच्या दुसऱ्या साईडला गेले त्याच वेळेस घुग्घूस कडून येणाऱ्या ट्रक ला बोलेरोची जबर धडक दिली यात बोलेरो वाहना मारेगाव येथील चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना आज शुक्रवारला दुपारी 1.45 वाजता पडोली -घुग्घूस मार्गावरील अहमद लॉन (चिंचाळा) जवळ येथे घडली. या घटनेची माहिती पडोली पोलिसांना होताच घटनास्थळी पोलीस पोहचले आहे. (accident) (chandrapur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top