Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाढदिवसानिमित्य लहान मुलांना भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना शहर प्रमुख राकेश चिलकुलवार यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी राजुरा -         शिवसेना शिवसेन...
शिवसेना शहर प्रमुख राकेश चिलकुलवार यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
        शिवसेना शिवसेना शहर प्रमुख राकेश चिलकुलवार यांच्या वाढदिवस २० डिसेंबर ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढिवसाप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख राकेश चिलकुलवार यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत सायंकाळी जवळपास ७५ शाळकरी मुलांसोबत आवडीनुसार भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. (rakesh chilkulwar) (birthday) (shivsena shahar pramukh)

        आम्हाला आपल्या परिसरातील मुलांशी जुडण्याची  आणि जुन्या आणि नवीन पिढीमध्ये पुलाची भूमिका बजावण्याची गरज आहे. जेहा जुन्या आणि नवीन पिढीत दृढ संबंध असतात तेव्हा चांगली मुल्ये विकसित होतात. असे यावेळी राकेश चिलकुलवार यांनी सांगितले. याप्रसंगी अर्पित धांडे, आशिष गेडाम, कुणाल मोकडे, साहिल जुनघरी, श्रीकांत ठाकरे, प्रदीप येनूरकर, आसिफ शेख, चिंटू शेख, उमेश मारशेट्टीवार इत्यादी मित्रमंडळी उपस्थित होते.  (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top