Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्वच्छता मोहीमेत प्लास्टिक निर्मूलनाचा संकल्प
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्राम पंचायत आंबोली येथे राबविला स्वच्छता पंधरवाडा आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क चिमूर - स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत आज चिमूर तालुक्यातील ग्राम ...
ग्राम पंचायत आंबोली येथे राबविला स्वच्छता पंधरवाडा
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चिमूर -
स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत आज चिमूर तालुक्यातील ग्राम पंचायत आंबोली येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सर्वानी प्लास्टिक निर्मूलन करण्याचा संकल्प घेतला. यावेळी सरपंच सौ. शालिनी दोहतरे, उपसरपंच वैभव ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य वनिता घरत, शुभम मंडपे, आरोग्य विस्तार अधिकारी सोरदे, गणेश रामटेके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेश गळमळे, ग्राम पंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचतगट प्रमुख तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मधूकर नागपुरे, मारोती शिवरकर, मनोज सरदार व असंख्य नागरिक उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top