Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बाबू सय्यद यांचा वाढदिवसानिमित्य ग्रामीण रुग्णालयाला वृक्ष आणि कुंड्या भेंट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बाबू सय्यद यांचा वाढदिवसानिमित्य ग्रामीण रुग्णालयाला वृक्ष आणि कुंड्या भेंट डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - बाबू सय्यद यांच...
बाबू सय्यद यांचा वाढदिवसानिमित्य ग्रामीण रुग्णालयाला वृक्ष आणि कुंड्या भेंट
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
बाबू सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्य एकलव्य युवा संघटना भद्रावती तर्फे ग्रामीण रुग्णालय ला वृक्ष आणि कुंड्या भेंट स्वरूप देण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सिकंदर शेख, सामाजिक कार्यकर्ते पप्पू शेख, ग्रामीण रुग्णालयाचे सिंग, एकलव्य युवा संघटनेचे अध्यक्ष प्रीतम देवतळे, उपाध्यक्ष वैभव मेश्राम, प्रशांत लांडगे, प्रफुल भोसकर, गणेश पचारे, अभिषेक घुबडे व एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top