Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदार किशोर जोरगेवार यांच्या विनंती नंतर रोजगार निमिर्तीसाठी जिंदल गृप खाजगी विमानाने चंद्रपूरात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. जोरगेवार यांच्या सोबत तासभर चर्चा, भविष्यात बेरोजगारांना उपलब्ध होणार रोजगाराची संधी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - उद्योगा...
  • आ. जोरगेवार यांच्या सोबत तासभर चर्चा, भविष्यात बेरोजगारांना उपलब्ध होणार रोजगाराची संधी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
उद्योगातून रोजगार निर्मिती यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. याकरिता ते  जिंदल स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेडचे सी.ओ.ओ. डी. के सरोगी यांच्या संपर्कात होते. अखेर ते जिंदल स्टिल  अँँड   पॉवर लिमिटेडच्या गृपसह खाजगी विमानाने चंद्रपूरात पोहचले यावेळी त्यांच्या सोबत जिंदल स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेडचे जि. एम एस.एस नागी, स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेड उपाध्यक्ष बि.ए. राजू, यांचीही उपस्थिती होती. या प्रसंगी एमइएलच्या विश्रामगृहात आमदार किशोर जोरगेवार यांच्यासोबत त्यांनी जवळपास तासभर चर्चा केली. एखाद्या मोठ्या कंपनीचा अधिकारी खाजगी विमानाने चंद्रपूरात पोहचल्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे बोलल्या जात आहे. यावेळी विदर्भ इंडस्ट्रीअलचे अध्यक्ष मधूसूदन रुंगठ्ठा, विदर्भ इकॉनॉमी डेवलप्मेंड कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रदिप माहेश्वरी यांचीही प्रामुख्यतेने उपस्थिती होती.
     एखादा उद्योग सुरु करण्यासाठी लागणारे सर्व संसाधन चंद्रपूरात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र प्रबळ ईच्छाशक्तीच्या अभावामूळे चंद्रपूरात अपेक्षित अशी उद्योग वाढ झालेली नाही. याचा परिणाम येथील रोजगारावर झाला असून एकेकाळी रोजगार देणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्हातील युवकांनाच आता रोजगाराच्या शोधात इतरत्र जावे लागत आहे. त्यामूळे ही परिस्थिती बदलवून पून्हा चंद्रपूर जिल्हाला रोजगार देणारा जिल्हा म्हणून गौरव प्राप्त करुन देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या करिता ते देशातील मोठ्या उद्योजकांच्या संपर्कात असून उद्योग







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top