Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्राम पंचायत कोसारा (खुटाळा) आणि मोरवा येथील 100 लक्ष रुपयांचा विकास कामांचे  भूमिपूजन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - मागील दो...
  • ग्राम पंचायत कोसारा (खुटाळा) आणि मोरवा येथील 100 लक्ष रुपयांचा विकास कामांचे  भूमिपूजन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
मागील दोन वर्षात ग्रामीण भागाच्या विकासाठी मोठा निधी  उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून काही कामे प्रगतीपथावर आहे. तर काही कामे प्रस्तावीत आहे. ग्राम विकास निधीसह इतर निधीतून या भागांमध्ये होत असलेल्या विकास कामातून ग्रामणी भागातील नागरिकांचे जिवनमान नक्कीच उंचावेल. पुढेही ग्रामीण क्षेत्रात अनेक मोठी कामे करायची असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून ग्राम विकास निधी अतंर्गत ग्राम पंचायत कोसरा (खुटाळा) आणि मोरवा येथील सिमेंट काॅंक्रिट रोडच्या कामांसाठी 100 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गणपत कुडे, जंगलु पाचभाई, प्रभाकर धांडे, भास्कर नागरकर, धनराज हणुमंते, धनंजय ठाकरे, विलास भगत, प्रभाकर पिंपळशेंडे, राकेश पिंपळकर, अमित देवतळे, प्रशांत लाकडे, गणेश दिवसे, युवराज कुडे, मनोज पिंपळकर, शंकर वरारकर, नंदकिशोर वासाडे, अरुण तुराणकर, मनोहर जाधव, डाॅ. रमेश व-हाड, रुपेश झाडे, वृषभ दुपारे, चंद्रकांत खांडरे, विजय मत्ते, गणेश जोगी, सचिन लोडे, परशूराम सुर, निळकंठ भोयर, प्रशांत नवघरे, राजू खंडारकर, मनोज दरेकर, प्रविण सिंग, विक्की रेगंटीवार, अभिजित  चंदेवार, नकुल वासमवार, सायली येरणे आदि मान्यवरांची प्रमूख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, कोरोणाच्या संकटामूळे विकास कामांची गती मंदावली, असे असतांनाही विधानसभा क्षेत्....... 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top