Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भाजपा महिला आघाडी चंद्रपूर जिल्‍हा (ग्रामीण) अध्‍यक्षा अल्का आत्राम यांची कार्यकारीणी जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजपा महिला आघाडी चंद्रपूर जिल्‍हा (ग्रामीण) अध्‍यक्षा अलका आत्राम यांनी चंद्रपूर जिल्‍हा भाजपा महिला आघाडीची कार्यकारीणी जाहीर मनोज सोगलकर ...

  • भाजपा महिला आघाडी चंद्रपूर जिल्‍हा (ग्रामीण) अध्‍यक्षा अलका आत्राम यांनी चंद्रपूर जिल्‍हा भाजपा महिला आघाडीची कार्यकारीणी जाहीर
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -

भाजपा महिला आघाडी चंद्रपूर जिल्‍हा (ग्रामीण) सरचिटणीसपदी सौ. वंदना आगरकाठे, सौ. सायरा शेख, सौ. विजयालक्ष्‍मी डोहे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. कार्यकारीणीच्‍या उपाध्‍यक्षपदी गोदावरी केंद्रे, सौ. वंदना शेंडे, सौ. कल्‍पना बोरकर, सौ. अर्चना जिवतोडे, सौ. योगिता डबले, सौ. मिना द्विवेदी, सौ. विद्या देवाडकर, सौ. शोभा पिदुरकर, सौ. मिना माणूसमारे, सौ. भाग्‍यवती तालावार, सौ. मिना चौधरी, सौ. सुनिता मॅकलवार, सौ. सुनिता काकडे, सौ. रेखा देशपांडे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

कार्यकारीणीच्‍या सचिवपदी सौ. भूमी पिपरे, सौ. मंजिरी राजनकर, सौ. माधुरी बोरकर, सौ. प्रणिता शेंडे, सौ. कुशा शेंडे, सौ. संजिवनी वाघरे, सौ. वैशाली बुध्‍दलवार, सौ. संध्‍या मिश्रा, सौ. भावना भोयर, सौ. स्‍वाती वडपल्‍लीवार, सौ. श्‍वेता वनकर,  सौ. रजिया कुरैशी, सौ. उर्वशी वानकर, सौ. वंदना दाते, सौ. रंजना मडावी, सौ. गिता बोबडे, सौ. कल्‍पना राठोड, सौ. इंदिरा कोल्‍हे, सौ. माया कोहपरे, सौ. विद्या कांबळे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

सोशल मिडीया प्रमुखपदी सौ. लक्ष्‍मी सागर तर प्रसिध्‍दी प्रमुख पदी सौ. कल्‍पना पोलोजवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. प्रदेश कार्यकारीणी सदस्‍या सौ. रेणुका दुधे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार, महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा अलका आत्राम, महिला व बालकल्‍याण सभापती सौ. नितू चौधरी, मुलच्‍या नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, सौ. वंदना आगरकाठे, सौ. सायरा शेख, सौ. विजयालक्ष्‍मी डोहे यांचा समावेश भाजपा महिला आघाडीच्‍या जिल्‍हा कोअर कमेटीत करण्‍यात आला आहे.

भाजपा महिला आघाडीच्‍या नवनियुक्‍त पदाधिका-यांचे अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार अतुल देशकर, संजय धोटे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला मोर्चाच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षा सौ. वनिता कानडे, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, संघटन सरचिटणीस संजय गजपूरे, सरचिटणीस नामदेव डाहुले, कृष्‍णा सहारे, राजेश मुन, सौ. रेणुका दुधे, जि.प. अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, उपाध्‍यक्षा सौ. रेखा कारेकार, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार, सौ. अंजली घोटेकर भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे आदींनी अभिनंदन केले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top