Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा कोरोना बाधित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रमेश निषाद - प्रतिनिधी बल्लारपूर - आज प्रत्येकाला कोरोनाची भीती वाटत आहे. प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असले तरी दररोज मोठ्या संख्येने बाढ...

रमेश निषाद - प्रतिनिधी
बल्लारपूर -
आज प्रत्येकाला कोरोनाची भीती वाटत आहे. प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असले तरी दररोज मोठ्या संख्येने बाढत असलेल्या बाधितांच्या संख्येमुळे  तपासणी योजना अपयशी ठरत आहेत. अशातच बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा कोरोना बाधित हे सुद्धा कोरोना बाधित झाले असून त्यांच्या तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. त्यांना तात्काळ उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात दररोज ३०० च्या वर बाधितांची संख्या होत असून नागरिकांनी प्रशासन मार्फत निर्दिष्ठ नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षा करावी असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top