राजुरा -
राजुरा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष तथा नप शिक्षण सभापती राधेश्यामजी अडानिया कोरोना बाधित झाले आहे. त्यांना काल सायंकाळपासून त्रास होत होता. त्यांनी तातडीने तपासणी केली असता त्यात ते कोरोना पॉजिटीव्ह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.
राधेश्यामजी अडानिया यांचेशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी माहितीला दुजोरा दिला आहे. आता प्रकुर्ती बरी असून औषोषधोपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्री राधेश्यामजी अडाणीया यांना लवकर आराम पडावा हीच सदिच्छा !
उत्तर द्याहटवा