आमचा विदर्भ - दीपक शर्मा
भद्रावती (दि. ०५ फेब्रुवारी २०२५) -
भद्रावतीतील ग्रामीण रुग्णालयात खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व श्रीमती मिनलताई आत्राम, शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर यांनी केले.
यावेळी रुग्णांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यात सौ. मिनलताई आत्राम, नानाभाऊ दुर्गे (नगरसेवक भद्रावती), योगेश म्यॅनेवार, विवेक दुर्गे, अभय दुर्गे, सचिन जयस्वाल, वैभव बावणे आणि अन्य शिवसैनिकांचा समावेश आहे. हा उपक्रम लोकसेवेमध्ये आणि समाजामध्ये एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आणि रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यास कारणीभूत झाला.
#deshrikantshinde #shrikantshinde #kalyan #khasdar #shivsena #shivsenashinde #fruitdistribution #patient #hospital #bhadrawati #aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura
Advertisement
Related Posts
- डॉ. निलमताई गोऱ्हे यांना विद्यार्थ्यांचा व वृद्धांचा आशिर्वाद14 Sep 20250
डॉ. निलमताई गोऱ्हे यांना विद्यार्थ्यांचा व वृद्धांचा आशिर्वादसामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला उपक्रमशिव...Read more »
- अपघातग्रस्तांना मिळाले आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या संवेदनशीलतेने जीवनदान12 Sep 20250
ताफा थांबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची केलेली व्यवस्था कौतुकास्पदआमचा विदर्भ - दीपक शर्माभद्र...Read more »
- अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई30 Aug 20250
अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई"दोन आरोपी अटकेत, ट्रॅक्टर व रेतीसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त...Read more »
- गांजासह 19 वर्षीय युवक अटकेत21 Jun 20250
गांजासह 19 वर्षीय युवक अटकेतपोलिसांची NDPS अंतर्गत कारवाईआमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्सभद्रावती (दि....Read more »
- महसूल विभागाची अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई08 May 20250
महसूल विभागाची अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाईदोन गाड्या जप्तआमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स...Read more »
- प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल25 Apr 20250
प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तआमचा विद...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.