Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर, गडचिरोली गौड कलार समाजाचा उपवर-उपवधु परिचय मेळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उच्च शिक्षित व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी चंद्रपूर ( दि. १० डिसेंबर २०२२)         चंद्रपूर, ...
उच्च शिक्षित व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर ( दि. १० डिसेंबर २०२२)
        चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा गौड कलार, कलाल समाज सेवा मंडळ चंद्रपूर च्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा सभागृह चंद्रपूर दि. २१ डिसेंबर २०२२ ला उपवर-उपवधु परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाजातील एमबीबीएस, एम.डी. डॉक्टर, वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. (chandrapur) (gadchiroli)

        या मेळाव्याचे उद्घाटक वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, (sudhir mungantiwar) मुख्य अतिथी खासदार बाळु धानोरकर, विधानसभा चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार, स्वामी गौड माजी विधान परिषद सदस्य हैदराबाद, सुमन गौड तलवार सिने सुपरस्टार तेलंगणा, श्रीमती सूश्री प्रीती चौकसे टॉलिवूड साऊथ अभिनेत्री, श्री मुकेश चौकसे डायरेक्टर मुंबई, मार्गदर्शक श्री.डॉ. वटीकुटी रामाराव गौड जय गौड केंद्रीय कमेटी अध्यक्ष, कार्यक्रम स्वागताध्यक्ष नारायण गौड सिलेवार अध्यक्ष विदर्भ गौड कलार हे उपस्थित राहणार आहे. 

        कलाल समाज महासंघ चंद्रपूर - गडचिरोली गौड कलार समाज व युवा गौड संघटना, महिला संघटना यांनी उपस्थित राहण्याची आवाहन केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top