Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वरोरा तहसील कार्यालय येथे स्वच्छता गृह बांधावे - मनसेने दिले तहसीलदारांना निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरोरा तहसील कार्यालय येथे स्वच्छता गृह बांधावे - मनसेने दिले तहसीलदारांना निवेदन डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - वरोरा शहरा...
वरोरा तहसील कार्यालय येथे स्वच्छता गृह बांधावे - मनसेने दिले तहसीलदारांना निवेदन
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
वरोरा शहरात तहसील कार्यालयात दररोज ग्रामीण व शहरी भागातील शेकडो महिला-पुरुष कामनिमित्य येत असतात. या लोकांना येथे स्वच्छतागृह 
लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता गृह बांधावे याकरिता निवेदन देण्यात आली. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे, तालुका अध्यक्ष गौरव मेले, आनंद गेडाम, आकाश काकड़े, सत्या मांडवकर, हर्षल डोंगरे, शाहिद शेख, सचिन गाते, साहील झीले आदि मनसैनिक उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top