- राजूरा तालूक्यातील तुलाना येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
राजुरा -
शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रनालीला प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात शिवसेनेचा जनाधार वाढताना दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय संदिपभाऊ गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात शिवसेनेत इनकमिंग चालू झाले. येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला केंद्रित करून जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. राजुरा तालुक्याचे कार्यतत्पर तालूका प्रमूख व नगरसेवक राजूभाऊ डोहे यांच्या नेतृत्वात तूलाना येथील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी संजय बबन गोंगे, गणेश गनूजी उमक, सुरज रवींद्र वाघमारे, अनिकेत राऊत, मंगेश मधूकर राऊत, प्रविन राऊत, हरिचंद्र मारोती घोंगे, प्रविन मोरे, सचिन वडस्कर, सूनिल बंडू राऊत, गणेश वडस्कर, मयुर वडस्कर ,शुभम भंडारे, सचिन वडस्कर व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. सर्व प्रवेश घेणाऱ्यांचे शिवबंधन व गळ्यात भगवा दुपट्टा टाकून राजूभाऊ डोहे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
याप्रसंगी राजूरा विधानसभा संघटक नरसिंग मादर, शिवसेना शहर प्रमूख निलेश गंपावार, शहर समन्वयक सुनील लेखराजनी, सास्तीचे उपसरपंच व युवासेना तालुका चिटणीस (संघटक) कुणाल निळकंठ कुडे, युवासेना राजूरा तालूका चिटणीस वतन मादर, माजी युवासेना उपजिल्हा प्रमुख राकेश चिलकुलवार, माजी शिवसेना शहर प्रमुख भूवन सल्लम, शिवसैनिक बालू कूइटे, खूशाल सूर्यवंशी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.